देशभरात कोरोनाच्या संकटाशी सामना करताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस व प्रशासकीय कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्य बजावत आहेत. या कोरोना विरुद्धच्या लढाईत रा. स्व. संघाच्या देवगिरी प्रांतातील १५ जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार इतक्या गरजूंना विविध सेवाकार्या अंतर्गत मदत केली गेली आहे. या सेवकार्यात आतापर्यंत ७ हजारहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
याच सेवाकार्याअंतर्गत जळगांव जिल्ह्यातील डॉक्टर्स पुढे आले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या आजार व दुखण्यावर इलाज करताना अडचणी येत आहेत. स्थानिक डॉक्टर्स मदत करत असले तरीही काहीवेळा तज्ज्ञ डॉक्टर्सची गरज भासते. त्यामुळे संघातर्फे काही डॉक्टर्सची टीम एका विशिष्ट वेळेत ऑनलाईन मदत करू शकेल व रुग्णांच्या समस्या सोडवता येतील म्हणून रचना लावण्यात आली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून येत आहे. 24 तासात 21 जणांनी या उपाक्रमांतर्गत डॉक्टरांशी संपर्क साधला आहे.
काय आहे उपक्रम?
या अंतर्गत कोरोना (Covid-19) लॉकडाऊनमुळे वर्तमान परिस्थिती लक्षात घेऊन आपण जळगाव जिल्ह्यासाठी विविध डॉक्टरांची ऑनलाइन मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहोत.
आपणास कुठलीही दुखापत, आजार, त्रास, इतर शारीरिक व्याधी उद्भवत असल्यास त्या क्षेत्रातील डॉक्टरांशी संपर्क साधावा. गरोदर महिलांसाठी सुद्धा ऑनलाइन डॉक्टर सेवा उपलब्ध आहेत. वरील डॉक्टर स्वतःचे दवाखाने आणि रुग्ण सांभाळूनही जनसेवा करीत आहे, म्हणून कृपया दिलेल्या वेळेतच अत्यावश्यक सेवेसाठीच संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क साधण्यासाठी खालील पर्यायांचा अवलंब करावा
१) सर्वप्रथम आपली समस्या टाईप करून अथवा एका कागदावर लिहून त्याचा फोटो संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवणे.
२) दुखापत झाली असल्यास किंवा आवश्यक तेथे दुखापतीचा फोटो काढून संबंधित डॉक्टरांना व्हाट्सअप वर पाठवावा.
३) अत्यावश्यक असेल तेथेच फोन करावा. (दिलेल्या वेळेत)
४) काही निदान हे हॉस्पिटलला योग्य ती तपासणी करूनच होतात त्यानुसार सन्माननीय डॉक्टरांना सहकार्य करावे व त्यांच्या सूचनांचे पालन करावे.
डॉक्टरांची माहिती :-
डोळ्यांच्या समस्यांसाठी नेत्ररोगतज्ञ :
१) डॉ. प्रविण पाटील
९८६०३०३१३०
वेळ - दु २ ते ४
२) डॉ अनुप येवले
९४२२२२५०८८
वेळ - स ११ ते १
स्त्रीरोगतज्ज्ञ:
१) डॉ उदयसिंग पाटील
९८२३०५९०५९
वेळ - स १० ते १२
२) डॉ.मनिषा दमाणी
९८२३०२४९९९
वेळ - संध्या ४ ते ६
३) डॉ राधेशाम चौधरी
९४२२७७१४७४
वेळ - संध्या ६ ते ८
४) डॉ विलास भोळे
९४२२७७५०७४
वेळ - संध्या ६ ते ८
५) डॉ धनश्री पाटील
९४२१५१८५१७
वेळ - संध्या ५ ते ७
६) डॉ जितेंद्र चौधरी
९४२२२८४००१
वेळ - संध्या ४ ते ६
७) डॉ वैशाली अतुल चौधरी
९४०३५००३३१
वेळ दु ५ ते ७
८)डॉ तिलोत्तमा गाजरे
९८२३०१७९३६
वेळ- संध्या ६ ते ८
९)डॉ सारिका पाटील
९९२३१८८८२८
वेळ - दु २ ते ४ ( सोमवार/बुधवार/शुक्रवार)
दंतरोगतज्ञ :
१) डॉ. राहुल पाटील
९८२३१३२१२०
वेळ - दु १ ते ३
२) डॉ मनीष चौधरी
९४२२२२३१४४
वेळ - दु २ ते संध्या ७
अस्थिरोग तज्ञ
१) डॉ.राहुल पाटील एरंडोल
९१६८४७७९१३
वेळ - दु १२ ते २
२) डॉ.हर्षवर्धन जावळे
९०४९४५५१५५
वेळ - संध्या ५ ते ७ (मंगळवार व शुक्रवार)
३) डॉ नितिन धांडे
९४२२२२४२४४
वेळ - संध्या ५ ते ७
क्ष किरण तज्ञ/सीटी स्कॅन व एमआरआयतज्ञ
१) डॉ. किरण पाटील
९८९०९२५०२५
बाल रोग तज्ञ
१) डॉ हेमंत पाटील
९८२३१७६७०५
वेळ - स ८ ते १०
२)डॉ अतुल चौधरी
९४०३५००३३१
वेळ - स १० ते १२
३) डॉ. अविनाश भोसले
७८४३०४२०१३
वेळ - दु १ ते ३
कान, नाक व घसा तज्ञ :
१) डॉ.अनिता भोळे
७५८८८१३१८०
वेळ - दु.१.०० ते ३.००
मेडीसीन फिजिशियन :
१) डॉ किरण मुठे
९८२३०८१८१४
वेळ - स १० ते १२
२) डॉ शशिकांत गाजरे
९४२३१८५३२४
वेळ - संध्या ६ ते ८ ( फक्त गुरुवार)
३) डॉ.रजनी नारखेडे
९४२३७८६०१३
वेळ - संध्या ५ ते ७
४) डॉ.सुनिल सुर्यवंशी
९८२२९६१०२६
वेळ - दु २ ते ४
५) डॉ निखिल पाटील
९४२२२९२४१२
वेळ - संध्या ४ ते ६
६) डॉ स्नेहल पाटील एरंडोल
७२२०३२८५९५
वेळ - दु १२ ते २
७) डॉ मनोज टोके
९०२१७९३९५८
वेळ - संध्या ६ ते ८
जनरल सर्जन :
१) डॉ.जितेंद्र नारखेडे
९४०३५६६५२९
वेळ- दु २ ते ४ (सोमवार/बुधवार/शनिवार)
युरॉलॉजिस्ट :
१) डॉ हेमंत केळकर
९६६५९०१२८४
वेळ - दु ३ ते ५
न्युरॉलॉजिस्ट :
१) डॉ चेतन चौधरी
८१०८१२०१३४
वेळ - संध्या ५ ते ७
भुलतज्ञ व अतिदक्षता तज्ञ:
१) डॉ हरणखेडकर
९८२३०७६४५५
वेळ - दु ४ ते ६
२) डॉ नरेंद्र ठाकूर
९८२३१३७९३८
वेळ - संध्या ४ ते ६
३) डॉ लीना पाटील
९३२५७५५०५५
वेळ - दु १२ ते २
४) डॉ उदय पाटील
९७६४१५१०००
वेळ - संध्या ५ ते ७
जनरल ऍलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपथी
फिजीशियन :
१) डॉ नरेंद्र चौधरी एमबीबीएस
९८२३५९२४६९
वेळ- संध्या ५ ते ७
२) डॉ.अनुपम दंडगव्हाळ आयु.
मधुमेह तज्ञ
९४२०३५०७५३
वेळ - दु २ ते ४
३) डॉ.प्रशांत मंत्री अायु
९४२२७७२५११
वेळ - स १० ते १
४) डॉ. अविनाश महाजन होमिओपथी
७५८८०५२७५४
वेळ - दु १ ते ३
५) डॉ. अनंत पाटील आयु
८९८३७८७२५४
वेळ - दु १ ते ३
६) डॉ. पराग जहागिरदार आयु
९८५०८२०४६९
वेळ - दु २ ते ४
७) डॉ. महेंद्र पाटील
९८२३११४२१५
वेळ - स ९ ते १२
डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर काही अडचण आल्यास -
श्री नंदलालजी काटोले, जिल्हा सेवा प्रमुख
९४०३८४४०६२
श्री दिपकजी वाणी, शहर सेवा प्रमुख
९३७१८८३०५८
यांच्याशी संपर्क साधावा.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या