'हिंदी' नव्हे 'हिंदू'च..!



आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना बऱ्याचदा 'हिंदी' हा शब्द वाचण्यात येतो. अनेकदा प्रश्न पडतो... 'हिंदी' म्हणजे नेमकं कोण? जे हिंदी भाषिक आहेत ते हिंदी, की जे हिंदुस्तानात राहतात ते हिंदी? 

श्री. बाळासाहेब ढवळे याविषयी आपली एक आठवण सांगतात. वाङ्मयात 'हिंदू' हा जाती व धर्मवाचक शब्द राष्ट्रवाचक म्हणून वापरला जातो. अगदी टिळक, चिपळूणकर यांनीही तेच शब्द वापरले. तेच आपणही चालू ठेवावे असे विधान जेव्हा मी केले, तेव्हा डॉक्टर जी यांनी 'हिंदू' हाच शब्द आपण राष्ट्रवाचक म्हणून रूढ केला पाहिजे असा विचार मांडला. 'हिंदू' हाच शब्द अधिक अचूक व समर्पक आहे असेही ते म्हणाले. 

संदर्भ - #युगप्रवर्तक_डॉ_हेडगेवार 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

#DrHedgewar #RSS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या